RTI संपर्क

संपर्क

ग्रामपंचायत तांदुळवाडी- RTI अधिकारी यादी

ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी

क्र.पदनामजबाबदारीअधिकारीचे नावसंपर्क क्रमांकई-मेल
1सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO)नागरिकांकडून आलेल्या माहिती अर्जांचा स्वीकार, माहिती संकलन व उत्तर देणे

 श्री. रमेश भाऊ वेखंडे

 ग्रामसेवक (तांदुळवाडी)

9860891665  
2सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी (APIO)अर्ज स्वीकारणे व पुढे पाठवणे, तांत्रिक मदत करणेपंचायत समिती विक्रमगड येथील विस्तार अधिकारी (ग्रामविकास)vikramgad.bdo@gmail.com
3अपिल अधिकारी (Appellate Authority)जर अर्जदार समाधानी नसेल तर पहिला अपील निकाली काढणे

सौ.संगिता संतोष काकड

सरपंच, ग्रामपंचायत तांदुळवाडी

  

🏛️ तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी

क्र.स्तरपदनामजबाबदारीअधिकारीचे नावसंपर्क क्रमांकई-मेल
1तालुका स्तर (Palghar)तहसीलदार / विस्तार अधिकारी (ग्रामविकास)ग्रामपंचायतांकडून आलेल्या अपील व माहितीच्या तक्रारींचे निवारण

श्री. रमेश शेंडगे

तहसीलदार पालघर

8286333999collector.palghar@maharashtra.gov.in
2जिल्हा स्तर (Palghar)जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी (ZP Palghar)RTI संदर्भातील जिल्हास्तरीय अपील व नियंत्रण

श्री. मनाेज रानडे

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद पालघर

02525205405ceozppalghar@maharashtra.gov.in
3जिल्हा स्तर (Palghar)जिल्हाधिकारी (Collector)RTI कायद्यानुसार अंतिम अपील प्राधिकारीश्रीम. डॉ इंदु रानी जाखर  जिल्हाधिकारी पालघरcollector.palghar@maharashtra.gov.in